Third Trimester- Pregnancy and Breastfeeding Videos : Continuation of skin-to-skin contact after surgery: Marathi

Related Videos (Marathi)

User Visit : 166

- सी-सेक्शन शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एसटीएस चालू ठेवणे: 

- आईला स्ट्रेचरवर हलविण्यापूर्वी बाळाचे स्थान 

- आईचे स्ट्रेचरवर झोपवणे 

- नवजात बाळाच्या 9 सहज अवस्था किंवा वर्तन 

* रडण्याची अवस्था 

* विश्रांतीची अवस्था 

* जागे होण्याची अवस्था 

* क्रियाकल्प अवस्था 

* विश्रांतीची अवस्था 

* रेंगाळण्याची अवस्था 

* ओळखण्याची अवस्था 

* चोखण्याची अवस्था 

* झोपेची अवस्था 

- प्रसूतीनंतर किमान 1 तास अखंडित एसटीएसचे महत्त्व 

- यशस्वी स्तनपानामध्ये एसटीएस आणि बाळाच्या नैसर्गिक वर्तनाची भूमिका

Related Videos (Marathi)